आनंदवनातून प्रतिसाद
डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे पालकनीतीच्या स्वधर्माला अनुसरून प्रकाशित करण्यात आलेला हा दीपावली विशेषांक, अन्य दीपावली अंकापेक्षा भिन्न स्वरूपाचा असला तरी त्यातील मान्यवर शिक्षक लेखकांमुळे तो वाचनीय… मननीय झाला आहे. सवंगपणाचा स्पर्श न लागल्यामुळे वरकरणी हा अंक दुर्बोध वाटण्याची Read More
