‘काळ’ समजावून घेताना
(खेळघराच्या खिडकीतून) - शैलजा आरळकर कधीच शाळेत जाऊ न शकलेल्या वस्तीतल्या मुलींसाठी जानेवारीपासून खेळघरात नियमित वर्ग सुरू झाले. ‘येल्लरू’ म्हणजे आम्ही सार्याीजणी हे...
Read more
संवादकीय – मे २०११
मागच्या संवादकीयाचं काम सुरू असताना अण्णा हजारेंसारख्या वयोवृद्ध समाजकर्मी व्यक्तीनं लोकपाल विधेयकाचा प्रश्न धसाला लावायचाच असं ठरवून उपोषणाला सुरुवात केली होती. तेव्हापासून...
Read more
मुखवटे बनवू या
अस्सं शिक्षण सुरेख बाई - लेखांक - ५ - सुशांत अहिवळे शाळेमध्ये गॅदरिंगची धावपळ सुरू होती. यावर्षी गॅदरिंगचा विषय प्राण्यांवर आधारित होता....
Read more
प्राथमिक शिक्षण मिळणं हा प्रत्येक मुलाचा जन्मसिद्ध हक्क आहे.
माधुरी पुरंदरे यांच्या ‘आमची शाळा’ या पुस्तकात एक सुंदर चित्र आहे. चित्रातल्या बाळाला न्हाऊ-खाऊ घालताना आई-आजी घरातले सगळेच शाळेबद्दल कौतुकानं बोलताहेत -...
Read more
नागरिकशास्त्रातल्या नागरिक
स्त्रीवादी भिंगातून पाठ्यपुस्तके - लेखांक - ४ स्त्रीवादी भिंगातून पाठ्यपुस्तकांकडं पाहताना फक्त स्त्रियांचा विचार केला जातो असं नाही. समाजातल्या विविध उपेक्षित/बहिष्कृत घटकांचा विचार...
Read more