बालशाळा – औपचारिक शिक्षणाची पहिली पायरी

नीलिमा गोखले, रूपांतर : मंजिरी निमकर ‘बाळांचं शिकणं’ ते ‘औपचारिक शिक्षण’ यामधलं अंतर ओलांडायला मदत करण्यासाठी बालशाळा हा मार्ग आहे. बालकाच्या सर्वसाधारण विकासावर, विशेषतः बौद्धिक व भाषिक विकासावर त्याच्या आयुष्यातील सुरुवातीच्या अनुभवांचा फार मोठा परिणाम होतो यावर गेल्या तीस वर्षातील Read More

मोठ्यांचं शिकणं…

शुभदा जोशी (खेळघर गटाच्या वतीने) – खेळघराच्या खिडकीतून खेळ, कला आणि संवाद हे खेळघरातले माध्यम आहे. गेली १६ वर्षं वंचित मुलांसोबत काम करताना हे फुलत गेलं. या कामातले आमचे अनुभव आणि आकलन मुलांना शिकतं करण्याच्या प्रक्रियेत रस असणाऱ्या मित्रांबरोबर वाटून Read More

माझा मुलगा

सुरेश सावंत माझा मुलगा रोज रियाज करतो सराव करतो तालीम करतो रंगीत तालीमही करतो. धावण्याच्या शर्यतीत भाग घेतो. १०० मिटर रिले ४०० मिटर रिले १००० मिटर रिले मैदान लांबत जातं पण शर्यत संपत नाही त्याचं उरी फुटेस्तोवर धावणं थांबत नाही. Read More

आमच्या पिढीची जरा गोची झालीये…

डॉ. नितीन जाधव पालक म्हणून आपला होणारा गोंधळ काही प्रसंगांच्या निमित्ताने डॉ. नितीन जाधव यांनी मांडला आहे. आणि त्यावर ‘पालकनीती’ने उत्तर दिले आहे. माझं वय ३२ वर्ष, माझा जन्म व बालपण ८० च्या दशकातलं… माझं शाळा, कॉलेजचं शिक्षण ९० च्या Read More

मुलांना समजून घेताना…

सुषमा शर्मा – आनंद निकेतन, नयी तालीम समिती, सेवाग्राम, वर्धा इयत्ता पाचवीत गणिताचा तास घेत होते. व्यावहारिक गणितातील उदाहरणे सोडविताना काही मुलांना गणिती भाषेचे आकलन व त्या भाषेत मांडणी करणं अडचणीचं होतं. त्यासाठी सराव चालला असताना अचानक दारातून बाहेर बघत Read More

आनंदाचा ठेवा जोपासण्यासाठी

सुजाता लोहकरे कला ही ‘चित्रकला’, ‘हस्तकला’ अशा तासांमधे बन्दिस्त न करता ती इतर विषयांच्या अभ्यासाचं, पूर्वतयारीचं माध्यम कसं होऊ शकतं आणि तेही आनंदानं… हे सांगणार्‍या लेखमालेचा या अंकात समारोप होत आहे. सामान्यतः मुलांनी लिहायला, वाचायला, गणित करायला शिकणं आणि चित्रं Read More