सहज-सोपे वाचण्यासाठी
मंजिरी निमकर इयत्ता तिसरी-चौथीच्या मुलांना व्यवस्थित लिहिता वाचता येत नाही असा अनुभव जगभर अनेक ठिकाणी येतो. यावर उपाय म्हणून कोणती वाचन-लेखन-पद्धती सर्वात चांगली आहे, याबद्दल आजही पाश्चात्त्य देशांमध्ये वाद चालू आहे. वीस वर्षांपूर्वी भारतीय भाषांचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन प्रगत शिक्षण Read More
