चित्रपट वाचन – एक कलासंस्कार
श्यामला वनारसे मनुष्य स्वभावाची गुंतागुंत समजावून सांगण्याची हातोटी असलेल्या श्यामला वनारसे मानसशास्त्रज्ञ म्हणून अनेकांना ओळखीच्या आहेत. ‘स्वभावाला औषध असतं’ आणि ‘सुंदराचा वेध लागो’ या पुस्तकांमुळे मराठी वाचकांशी ती ओळख झाली आहे. नृत्य, गायन आणि नाट्य या कला माध्यमांच्याही त्या अभ्यासक Read More
