भाषा कोणती, बोली कोणती…?

रमाकांत अग्निहोत्री अनुवाद : दिवाकर मोहनी दिल्ली विश्वविद्यालयाच्या भाषाविज्ञान विभागामध्ये काम करणारे प्राध्यापक रमाकांत अग्निहोत्री यांचा एक सुंदर हिंदी लेख ‘शैक्षिक संदर्भ’ मधून हाती आला. यात ‘हिंदी भाषा’ ही उदाहरणादाखल म्हणता येईल. मूळ मुद्दा आहे ‘भाषा आणि बोली’ संदर्भात. मराठीच्या Read More

वाचन, पुस्तकं आणि हिंदी साहित्य

गणेश विसपुते सिव्हिल इंजिनिअर असलेल्या गणेश विसपुते यांनी साहित्य, चित्र, शिल्प या कलांमधे भरपूर काम केले, अनेक छंद जोपासले. त्यांनी हिंदी साहित्याची अनोखी दुनिया आपल्या भेटीला आणली आहे. भुकेल्या माणसा, पुस्तक वाच ! बटर्रोल्ड ब्रेख्त वाचायला-वाचत राहायला मला आवडतं. एखाद्या Read More

‘कक्षे’पलीकडे

नमित चित्रे ‘कक्षे’पलीकडे एकदा सुट्टीत शाळेत काही कामानिमित्त आलो होतो. मध्ये जरा वेळ होता. शिपायांना शिक्षक कक्षा उघडून द्यायला सांगितली. त्यांनी चावी दिली. शिक्षक कक्षा तिसर्याक मजल्यावर होती. शाळा पूर्ण शांत होती. माझ्याच पावलांचा आवाज येत होता. मधले पॅसेज पूर्णपणे Read More

मी कुठून आलो?

संजीवनी कुलकर्णी खलील जिब्रानची एक प्रसिद्ध कविता आहे. ‘तुमची मुलं ही तुमची मुलं नव्हेत. तर चिरंजीव होऊ इच्छिणार्याल जीवनाच्या उत्कट आकांक्षेची ती मुलं आहेत.’ ह्या विचारांनी बालकांकडे बघू लागलो, तर मग बालक आपल्या देहांच्या वाटेनं ह्या जगात येऊन दाखल झालं Read More

घुसमट

प्रकाश बुरटे सेलिब्रेशन (१६ जून २००५) या लेखातला हा अनुभव समाजापासून व्यक्ती तुटत जाण्याचा आहे. त्यात भरपूर घुसमट आणि म्हणून मनस्ताप आहे. एकांतात असताना कधी अनेक अनुभव वावटळीसारखे मनात घोंघावतात. मुंबईतील रस्ते खोदताना घामाघूम झालेलं कामगार कुटुंब, शेजारी कुठं तरी Read More

पालकांच्या हातात !

वृषाली वैद्य अमेरिकन पुस्तकांच्या एका प्रदर्शनात Parent in control नावाचं एक पुस्तक सापडलं. ग्रेगरी बोडेनहॅमर यांनी लिहिलेलं. कव्हरवरच ‘तुमच्या घरात सुव्यवस्था परत आणा आणि तुमच्या टीनेज मुलांशी प्रेमाचं नातं निर्माण करा’ असा विषयही दिला होता. आधी Parent बरोबरcontrol या शब्दानेच Read More