प्रतिसाद – फेब्रुवारी २००३

पालकनीतीचे अंक माझ्या आयुष्यात एक वेगळाच प्रकाश घेऊन आले. चांगले पालक होण्याच्या ज्या मार्गावर मी चाचपडत आहे, धडपडत आहे त्यात पुढे काही मार्गदर्शक आहेत हा विचार तर सुखवणारा आहेच पण आपल्याबरोबर धडपडणारे अनेक आहेत हा अनुभवही दिलासा देणारा आहे. आता Read More

संवादकीय – फेब्रुवारी २००३

शिक्षणव्यवस्थेवर दूरगामी परिणाम घडवणारे शासकीय निर्णय, या निर्णयांमागची धोरणं आणि या धोरणांवर असलेले अनेक प्रभाव याबद्दल आपण पालकनीतीतून सातत्यानं चर्चा करत आलो आहोत. गेल्या काही दिवसांत सर्वोङ्ख न्यायालयानं दोन महत्त्वाचे निर्णय दिले. एक शालेय पाठ्यक्रमासंबंधी आहे तर दुसरा महाविद्यालयीन शिक्षणाबद्दल Read More

मुलांची भाषा आणि शिक्षक – लेखांक – १२

लेखक – कृष्णकुमार, अनुवाद – वर्षा सहस्रबुद्धे काही भाषिक खेळ (१) परिचित वस्तू :  शब्दसमूहाचे खेळ खेळताना वेगवेगळ्या परिचित विषयांशी संबंधित शब्द आठवून मुलांनी सांगावेत. उदाहरणार्थ, स्वयंपाकघरातील भांडी, कपडे किंवा वाहने. त्यातही शब्दांचे उपगट करावेत : चमच्यांचे प्रकार, भांड्यांचे प्रकार Read More

‘सारंसमजतं… तरीही’… च्यानिमित्तानं

‘‘मँटनपावलोविचचेखॉवयांच्याकथेचेमराठीरूपांतरकरतअसतानागोष्टीचाशेवटखरंतरमलावेगळाकरण्याचामोहझालाहोता. ‘मुलांनाएखादीगोष्टकरूनको’हेसांगतानापालकांनाहीतीगोष्टकरताकामानयेहाआदर्शवादनिदानपालकनीतीमधूनतरीमांडलागेलापाहिजेअसेतीव्रतेनेवाटतहोते. आपणटाकलेलेसिगरेटचेथोटूकआपलालहानमुलगाओढतानापाहूनसिगरेटसोडूनदिलेलेकाहीपालकहीमलामाहीतआहेत. म्हणूनच, ‘सॅमलासिगरेटपासूनपरावृत्तकरतानात्याचेवडीलविल्यम्सहीसिगरेटसोडतात’, असागोष्टीचाशेवटकरणेमलाजास्तभावलेअसते. पणमनुष्यस्वभावाचंइतकंमार्मिकआणिनेमकंचित्रणकरणाऱ्याचेखॉवसारख्यालेखकाच्यागोष्टीचाशेवटबदलणेयोग्यठरलेनसतेहेसंपादकांचेम्हणणेहीडावलण्यासारखेनव्हते. म्हणूनमीशेवटबदललानाही. तुमचेयावरकायमतआहे, कळवाल?’’ विद्यासाताळकर ‘‘पालकनीतीच्यानोव्हें.-डिसेंबरच्याअंकात‘सारंसमजतं… तरीही…’कथावाचली. आपल्याआजूबाजूलाअसेअसंख्यपालकभेटतात. अनेकपालकांनाकाहीव्यसनंकिंवावाईटसवयीअसतात. परंतुकामाचाअतिरेकीताण, आयुष्यातलीनिराशा, व्यवसायाचंएकअविभाज्यअंगकिंवासमाजाच्याज्यास्तरातआपणवावरतोतिथलीगरजम्हणूनअशीपरिस्थितीजन्यअनेककारणपुढेकरूनआपल्यापैकीअनेकपालकआपल्याविशिष्टसवयीकिंवाव्यसनांपासूनदूरहोऊशकतनाहीत. आपणछापलेलीकथाहीप्रातिनिधिकस्वरुपाचीमानलीतरयातूनपालकनीतीलाकायसांगायचंआहे? हीसमस्यासमाजातआहेआणिकथेच्यामाध्यमातूनआपणत्यासमस्येचाउहापोहकरताहेहीठीकच. परंतु, यातपालकांनीकसंवागणंयोग्यआहेअसंपालकनीतीलावाटतं? याकथेचाशेवटवाचल्यानंतरहीकाहीप्रश्नउरतातच, वकीलसाहेबांच्यातात्पुरत्याउपायानं, त्यांच्यागोष्टीच्याप्रभावामुळं, सॅमसिगरेटओढणारनाहीअसंम्हणतहीअसेलपरंतुमूळप्रश्नकायआहे? जरवकीलसाहेबांनास्वतःलाहेपटलंअसेलकीसिगरेटओढणंचुकीचंआहे, तरत्यांनीस्वतःच्याचुकीचंसमर्थननकरता, कळतंपणवळतनाहीअशालंगड्यासबबीपुढेनकरतासिगरेटसोडूनदेणंमुलाच्याहीदृष्टीनंयोग्यनाहीका? कोणच्यातोंडानंवकीलसाहेबमुलालासिगरेटओढूनकोसम्हणूनसांगतात? ‘तेस्वतःसिगरेटसोडतात’, असाकथेचाशेवटअसायलाहवा. हेवर्तनखूपचआदर्शआहे. परंतुतेचयोग्यनव्हेका? अवघडआहे, मान्यआहे. परंतु, पालकत्वहीकायसोपीगोष्टआहेका? आपणपालकम्हणूनआदर्शगोष्टींचाआग्रहकधीधरणार?’’ कल्पनामहाजन

काही चुन्यागिन्या मुलाखती (लेखांक – ११)

रेणू गावस्कर डेव्हिड ससूनमधील मुलांशी अधीक्षक मुलाखतींच्या स्वरूपात दोन वेळा बोलतात. एकदा मुलगा संस्थेत दाखल झाला की आणि दुसर्‍यांदा त्या मुलाचं बाहेरच्या जगात पुनर्वसन व्हावं या दृष्टिकोणातून. मुदतीतलं शेवटचं वर्ष अथवा सहा महिने उरलेले असतात तेव्हा त्याची डेव्हिड ससून मधून Read More

चकमक

माझी मुलगी मे महिन्यात माझ्याकडे राहायला आली होती. आम्ही कोथरूडच्या बागेत गेलो होतो. माझा ५ वर्षांचा नातू रोहन आणि मी बागेत बसलो. मुलगी जरा बाहेर कामाला गेली.  रोहनचे सर्व घसरगुंड्या, झोपाळे खेळून झाले. मग त्याने विचारले, ‘चक्रात बसू का?’ मुलं Read More