एकवर्षसंपतं. दुसरंसुरूहोतं. म्हटलंतर, कालचक्राच्यादृष्टीनंतसंवेगळंकायघडतं? तरीहीआपणमनातूनक्षणभरथांबतो, मागेवळूनबघतो. सगळंआठवतं, कधीडोळेभरूनयेतात. एकनिश्वाससुटतो. एकबरंअसतं, पुढच्याकाळाकडेनेहमीचहसऱ्याआशेनंपहायचंआपणठरवतअसतो. निदानतसंपहायलाहवंहेतत्त्वतःतरीआपल्यालामान्यअसतं. नव्यावर्षातकायकरायचं, याचेसंकल्पमनाततयारहोतजातात. यासंकल्पांनाआजवरआपल्यामनांमध्येविचारअनुभवांमधूनबांधल्यागेलेल्यासंकल्पनांचापायाअसतो. माणसाचंआयुष्यहेनेमकंकायआहे? कशासाठीमाणसंधर्मनावाच्यापूर्णपणे‘तात्त्विक’कल्पनेसाठीएकमेकांनाउध्वस्तकरूपाहातात? लोकशाहीतनिवडणूकजिंकण्यातूनजबाबदारीचीजाणीवयायलाहवी, विजयोन्मादाचीतिथंगरजचनाही – हेनकळताकेवळ‘बळीतोकानपिळी’एवढाएकजंगलनियमचसुसंस्कृतमानवीसमाजातवापरणारेमग, ‘धर्मनिरपेक्षतेलागाडूनटाका’म्हणूशकतात. अशाअविवेकीविधानांचीएकमालिकाचआपलेअनेकराजकारणीतयारकरतआहेत, तीपुन्हाकादोहरावी? पालकनीतीहेराजकारणाचंनव्हेबालकारणाचंमाध्यमआहेम्हणूनचएकप्रश्नआपणासर्वांसमोरठेवावासावाटतो. आपणमुलंकावाढवतो? त्यांचंपालकत्वकास्वीकारतो? एकदाजन्मालाआलीकीत्यांनावाढवण्याचीजबाबदारीघ्यायलाचहवी, म्हणूनतरनाही? खरंम्हणजेपालकनीतीवाचकांनाकेवळकुठल्याघराण्याच्यानावाकरता, म्हातारपणचीकाठीम्हणूनमूलहवंअसेलअसंआम्हीगृहीतधरलेलंचनाही. तरीहीअनेकांनामूलहोण्यापूर्वीत्याबद्दलचाफारसाविचारकरायलासवडचनसतेमिळालेली. हीसवडम्हणजेनुसतीवेळाचीसवडनसते. आपणज्यासमाजातरहातो, त्यासमाजाचीजरतीपद्धतचनसेल, तरआपल्यामनाततसाविचारडोकावणंहीअवघडअसतं. आणिसमजाडोकावला, तरीत्यालामनातधरूनत्याचंसाग्रसंगीतस्वागतकरायलातरफारमोठीवैचारिकसवडलागते. आपणगृहीतधरूकीहीसवडअनेकांनामिळतनाही, त्यामुळेपालकत्वह्यामुद्याकडेलक्षजातंतेचमुळाततेपदरीपडल्यावरच! Read More