संवादकीय – जानेवारी २००३
एक वर्ष संपतं. दुसरं सुरू होतं. म्हटलं तर, कालचक्राच्या दृष्टीनं तसं वेगळं काय घडतं? तरीही आपण मनातून क्षणभर थांबतो, मागे वळून बघतो. सगळं आठवतं, कधी डोळे भरून येतात. एक निश्वास सुटतो. एक बरं असतं, पुढच्या काळाकडे नेहमीच हसऱ्या आशेनं पहायचं Read More