पाठ्यक्रम : काही पैलू लेखक – रश्मि पालीवाल अनुवाद – मीना कर्वे
कोणताही विषय व पाठ्यक्रम विद्यार्थ्यांना फक्त ‘परीक्षेसाठी’ शिकवण्यापेक्षा रोजच्या आयुष्यात उपयोगी पडायला हवा – हा मध्यप्रदेश मधील एकलव्यचा आग्रह. मग ते प्राथमिक शिक्षण असो वा माध्यमिक. विज्ञान-गणित असो वा सामाजिक शास्त्र. दिवाळी अंकात आपण एकलव्यने राबवलेल्या सामाजिक अभ्यास कार्यक्रमाविषयी वाचलं Read More