शिक्षणाची तरतूद आणि माध्यम
कोणत्याही मानवसमाजाला आपल्या नव्या पिढीच्या शिक्षणाची काही तरतूद करावी लागते. मग तो समाज म्हणजे एखादी वन्य टोळी असो, शेती करणारी वाडी असो, सर्कशीचा किंवा नाटकाचा खेळ करणारी फिरती कंपनी असो, किंवा उपनगरी वसाहत असो. याचे कारण अगदीं साधे आहे. माणसाला Read More
