प्रतिसाद – जून २००२
प्रिय संपादक, मुकुंद टाकसाळेंच्या घरी मुक्कामाला असताना पालकनीतीचे काही अंक वाचनात आले. अंकातला मजकूर छान वाटला. खास करून अब्दुल कलामवरलं तुमचं संपादकीय. माझ्या मनातलेच विचार अधिक नेमक्या शब्दात आणि परिणामकारकपणे मांडल्याचं पाहायला मिळालं. माध्यमांनी मोठं केलेल्या माणसांबद्दल आजकाल खरं बोलायची Read More