‘एकलव्यचा होविशिका’
पालकनीती परिवारचा सामाजिक पालकत्व पुरस्कार या वर्षी मध्यप्रदेशातील एकलव्य संस्थेच्या ‘होशंगाबाद विज्ञान शिक्षण कार्यक्रम’ प्रकल्पाला देण्याचे योजले आहे. सामाजिक उच्चनीचतेच्या कल्पनांमुळे आलेल्या असंख्य अडचणींना तोंड देऊनही महाभारतातला एकलव्य केवळ तीव्र इच्छेच्या जोरावर शिकला. ही शिकण्याची उर्मी – धडपड एकलव्यनं सर्वात Read More