प्रतिसाद – एप्रिल २००२
‘‘16 मार्चचा अंक विचारांना खूप शिदोरी पुरवणारा. संवादकीय – अतिशय परखड, सुस्पष्ट व तरीही सुटसुटीत. सामील व्हा – महत्त्वाचा वेधक मुद्दा, सृजन आनंदला कृतीसाठी प्रेरक. सोयीस्कर मतैक्य – अस्थिर महत्त्वाच्या प्रश्नावर माहितीचे झोत – विचारांना चालना, जाणिवा विकसित करणारा. याला Read More
