बाळ वाढताना…’

पालकनीतीला 15 वर्षे पूर्ण होत आहेत. पालकत्व आपल्या आयुष्यात आनंदाबरोबरच नवनवी आव्हानं घेऊन येतं. ते समर्थपणे पेलता यावं यासाठी पालकनीतीची नेहमीच एक मित्र – साथीदाराची भूमिका असते. नववर्षाच्या निमित्तानं एक छोटीशी भेट आपल्या सर्वांकडे धाडत आहोत. पहिल्या 3 वर्षांतले बाळाच्या Read More

पालकांशी भेटीगाठी – तुलतुल’च्या निमित्तानी

सुधा क्षीरे आमच्या एका छोट्या उपक्रमाविषयी तुम्हाला सांगायचं आहे. या उपक्रमासाठी निमित्त झाली ती ‘तुलतुल’! ही ‘तुलतुल’ कोण माहीत आहे? ही आहे एका बंगाली कथेची नायिका! वय साधारणत: 7/8 असावं. पालकनीतीच्या मे 2001 च्या अंकात एक अनुवादित कथा प्रसिद्ध झाली Read More

संवादकीय – जानेवारी २००२

प्रत्येकच माणूस मुळात संवेदनशील असतो. पण परिस्थितीच्या चाकोरीत ही संवेदनशीलता राखणं त्याला/तिला कठीण जातं. मग आपण आपले वेगवेगळे मार्ग काढतो. उदाहरणार्थ संवेदनशीलता म्हणजे भाबडेपणा असं मानून ती योग्यच नाही असं स्वत:ला समजावतो किंवा संवेदनशीलतेचा कर म्हणून वंचितांसाठी काम करणार्‍या एखाद्या Read More

प्रतिसाद – जानेवारी २००२

यावर्षीच्या ‘लैंगिकता एक बहार’चे चांगले स्वागत झाले. अंकाच्या 5000 प्रती संपल्या. अर्थात यात अंकाच्या वितरणासाठी पालकनीतीच्या वाचक-मित्रांनी केलेल्या मदतीचा मोलाचा वाटा आहे. दिवाळी अंकाच्या पठडीत न बसणारा, संपादकांनीच संपूर्ण लिखाण केलेला अंक वेगळा तर खराच पण लक्षणीय ठरला. अनेकांनी फोनवर, Read More

स्त्री शिक्षणाचा प्रारंभ

मागील लेखात आपण 19व्या शतकाच्या अखेरीस येऊन पोहचलो होतो. त्या क्रमात पुढे जायचे तर 20 शतकाची सुरवात करायला हवी होती. परंतु 19 व्या शतकात घडलेल्या एका महत्त्वपूर्ण गोष्टीची नोंद ती ही स्वतंत्र नोंद न घेता पुढे जाणे योग्य वाटले नाही. Read More

शालेय शिक्षण कसं असावं?

‘शालेय शिक्षण कसं असावं?’ या चर्चेतला पहिला प्रश्‍न होता शिक्षणाच्या हेतू बद्दल. श्री. बुरटे यांनी शिकणं आणि शिकवणं या प्रक्रियेबद्दल मांडलेला दुसरा प्रश्‍न थोडक्यात असा आहे.  गोष्टी माहित होणं आणि नंतर लक्षात राहाणं याला शिक्षण म्हणायचं का? म्हणजेच माहिती रंजकपणे Read More