आधुनिक शिक्षणाचा प्रारंभ

अरविंद वैद्य आधुनिक ह शब्द सापेक्ष आहे. जो पर्यंत पुढचे काही येत नाही. तोपर्यंत आज जे आहे ते आधुनिककच! मानवी समाज सतत प्रगत होत आहे. मानवी संस्कृतीचा उत्पादन-उत्पादन साधने आणि त्यातून तयार होणारे नातेसंबंध हा मूलाधार. या मूलाधारावर आधारित आणि Read More

जाणता-अजाणता

मुलांना सैनिकांबद्दल प्रचंड आकर्षण असतं. कारगील युद्धाच्या काळात तर ते पराकोटीला पोचलं होतं. खेळघरात ‘मी सैनिक होणार काकू!’ असं अनेकदा (विचारलं नसताही) ऐकायला मिळणं. एरवी आजूबाजूला घडणार्‍या घडामोडींशी फारसा संबंध न ठेवणारी मुलं युद्धाच्या काळात मात्र बातम्यांबद्दल खूपच उत्सुक असत. Read More

आधुनिक शिक्षणाचा प्रारंभ

अरविंद वैद्य आधुनिक ह शब्द सापेक्ष आहे. जो पर्यंत पुढचे काही येत नाही. तोपर्यंत आज जे आहे ते आधुनिककच! मानवी समाज सतत प्रगत होत आहे. मानवी संस्कृतीचा उत्पादन-उत्पादन साधने आणि त्यातून तयार होणारे नातेसंबंध हा मूलाधार. या मूलाधारावर आधारित आणि Read More

लोकशाहीचे शिक्षण

सुमन ओक भारत हे जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे. असे आपण मोठ्या अभिमानाने सांगतो व आजकाल ज्याच्यामुळे आपले संपूर्ण वातावरण भरून राहिले आहे. त्या क्लिंटन भेटीमुळे आपल्या या समजुतीला आणखीनच भक्कमपणा आला आहे. परंतु वस्तुस्थिती मात्र तशी नाही. जिथेतिथे Read More

संवादकीय – फेब्रुवारी 2000

गेल्या महिन्यात पुण्यात ‘भारतीय विज्ञान परिषद’ मोठ्या प्रमाणात पार पडली ही फक्त नामवंत शास्त्रज्ञांची परिषद असू नये, जनसामान्यांचा-शिक्षक विद्यार्थ्यांचा, प्रयोगात रस असणार्‍या प्रत्येकाचा त्यात सहभाग असावा असे आयोजकांकडून प्रयत्नही झाले. कधी नव्हे ती, विज्ञान परिषदेला विशेषतः प्रदर्शनांना अभूतपूर्व गर्दी झाली. Read More

धर्मसंकट

हेमा लेले आमच्या ओळखीचं एक कुटुंब आहे. चौकोनी कुटुंब म्हणावं असं! हे कुटुंब धार्मिक वृत्तीचं कुटुंब म्हणून परिचितांमधे प्रसिद्ध आहे. आईबाबा चाळीस ते पन्नासच्या दरम्यान नि मुलगा-मुलगी विशीमधले. राहणीमान आधुनिक. अगदी नव्या सहस्त्रकात शोभेल असं. मुलं इंग्रजी माध्यमात शिकलेली पण Read More