राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांनी पुणे विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सव प्रसंगी मांडलेल्या विचारांमध्ये काही नवीन कल्पना होत्या. त्यापैकी एक पालकांच्या उत्पन्नानुसार शिक्षणशुल्क आकारण्याबाबतची.
ही कल्पना...
शुभदा जोशी
नवीन वर्षातल्या पहिल्या अंकापासून एक नवीन प्रयोग सुरू करत आहोत. आपल्या मुलांना भद्रतेच्या दिशेनं नेणं अधिकाधिक सजग बनवणं ही मोठीच जबाबदारी...
डॉ. संजीवनी केळकर
संजीवनी केळकर नागपूर मधील वैद्यकीय व्यावसायिक आहेत. व्यवसाया-नोकरीच्या निमित्तानं काही अनुभव येतात आणि त्यांमधून काही मुद्यांवर मनात चिंतन सुरू होत....
पुष्पा रोडे
गेल्या काही वर्षात प्रेमप्रकरणातून झालेल्या किशोरवयीन मुलींच्या हत्त्यांनी आपण सगळेच पार हादरून गेलो आहोत. एका विकृत मानसिकतेचे बळी असं म्हणून किंवा...
श्यामकांत देव आणि सौ. मंदा म्हणजे एक चैतन्यमय जोडपे. चाळीसगावचे एक प्रेरणा स्थान. व्या‘यानासाठी चाळीसगावला गेलो होतो. त्याआधी त्यांचे पत्र आले होते.
‘‘तुमची...
अरविंद वैद्य
इ.स.पूर्व पाचव्या शतकापासून इ.स.पाचव्या शतकापर्यंत भूमध्य समुद्राच्या भोवतालच्या परिसरात ग्रीक आणि त्यानंतर रोमन साम्राज्याचा कसकसा उदय झाला, विकास झाला, त्यांनी कोणती...