अंध-सहयोग
कमरूद्दिन शेख आपल्या सभोवतालच्या समाजातल्या अंध,अपंगांसंदर्भात आपण काय विचार करतो? कसे वागतो-बोलतो? थोडंसं बरंही वाटतं का मनात? आपल्याला, आपल्या मुलांना कोणत्याही प्रकारचं अंपगत्व नाही याची धन्यता आणि अपंग व्यक्तीबद्दल दया (बिचारेपणाची भावना) मनात येते का? अपंग व्यक्तीला त्याचे अनुभव विचारले Read More
संवादकीय – जुलै १९९९
दहावीच्या निकालाचा एक माहौल असतो. ‘गुण’वान विद्यार्थ्यांचं कौतुक, पुढील शिक्षणाची प्रवेश प्रकि‘या आणि नापासांची निराशा यांचे साद-पडसाद वातावरणात भरून रहातात. प्रत्यक्ष जात्यातल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी हा अनन्यसाधारण महत्त्वाचा मुद्दा तर असतोच आणि सुपातले इतरही त्यांच्याकडे सहानुभूतीच्या दृष्टीनं पहात असतात. मुलाच्या बालवर्गाच्या प्रवेशापासूनच Read More
माझा प्रश्न : अनुराधा
मल माझी पाठची बहीण. घटस्फोटीत. आयुष्यातल्या कठीण प्रसंगांतून मनोरुग्ण झालेली. महिन्या-दीड महिन्याची गरोदर असल्यापासून मानसोपचार सुरू केला. मुलगा झाल्याचे कळवल्यानंतरही नवरा आला नाही त्यामुळे अधिक खचून गेली. पुढे-पुढे शॉक ट्रिटमेंट देण्याची ही वेळ आली. पुण्यात, ठाण्यात मेंटल हॉस्पिटलमध्ये 2/4 महिने Read More
कम्युनिस्ट शिक्षण पद्धती : अरविंद वैद्य
पाहाता पाहाता ह्या दहाव्या लेखात आपण युरोपच्या शिक्षणाच्या इतिहासातील शेवटच्या टप्प्यावर आलो. पहिल्या लेखात हा इतिहास सांगण्यामागील माझी भूमिका मी विस्ताराने मांडली होती. दुसर्या लेखात प्राणीजीवनाचे जरा वर उठलेला माणूस, संस्कृतीच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहीपर्यंत अनुभव कसे गाठीशी बांधत होता, Read More
तारुण्यभान : संजीवनी कुलकर्णी
डॉ. संजीवनी कुलकर्णी एरवी गौप्य मानलेल्या विषयावर मुलंमुली एकत्र बोलतात, प्रश्न विचारतात, उत्तरांना स्वत:च्या तार्किकतेवर तपासून पहातात. स्वत:च्या अनुभवाशी ताडून बघतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं अगदी सरळ साध्या मोकळेपणानं, हास्यविनोदांच्या वातावरणात करतात हेच मला लहानसंच का होईना, सुचिन्ह वाटलं. Read More