विज्ञान शिक्षणासाठी कार्यशाळा : उष्णतो

प्रकाश बुरटे दोनचार काडेपेट्या, दोनचार मेणबत्त्या, सिगारेट लायटर, सँडपेपर एवढे साहित्य सोबत घेतले होते आणि शाळेकडून काचेचे बीकर, स्पिरीटचा दिवा, थोडासा बर्फ, टीपकागद असं सामान मागितलं होतं. इंग्रजी माध्यमाच्या शाळेने दोन दिवस उपलब्ध करून दिले होते. हाताशी दररोज तीन तास Read More

दहावी आणि शिक्षण

नोव्हेंबर 99च्या अंकामधील ‘‘आमची दहावी’’ हा लेख वाचला. शिक्षणाच्या क्षेत्रात नवे प्रयोग करणार्‍यांच्या दृष्टीने व नवीन प्रयोग करू इच्छिणार्‍यांच्या दृष्टीने या लेखाला महत्त्व आहे. ‘शिक्षणाच्या मूलभूत तत्त्वांनाच ठेचलं जातंय,’ असं लेखाच्या शेवटी म्हटलंय ते कसं हे मात्र नीट व पुरेशा Read More

वाचन कौशल्य : तंत्र आणि मंत्र

डॉ. नीती बडवे ‘वाचन कौशल्याच्या महत्त्वा’संदर्भातली मांडणी आपण मे 2000 च्या अंकात वाचली आहे. वाचन कौशल्य म्हणजे काय आणि ते कसं मिळवायचं? हे दोन्ही खरं तर एका शिबिराचे विषय आहेत. निरीक्षण, कृती, चर्चा यामधून वाचन कौशल्याविषयीचे लहान-मोठे मुद्दे अधिक परिणामकारकरीतीनं Read More

सर्वात आधी शिक्षण

वैशाली जोशी ‘वंचितांचे शिक्षण’ या विषयावरील महात्मा फुले सभागृहातल्या खुल्या परिसंवादात व्यासपीठातर्फे सामाजिक कार्यकर्त्यांनी मंत्र्यांसमोर प्रश्‍न मांडले. त्यातील काही मुद्दे असे- शिक्षणाच्या दर्जाचे महत्त्व विषद करून त्याला प्राधान्य द्यायला हवे तसेच ‘पहिलीपासून इंग्रजीबद्दलच्या निर्णयाचा शासनाने पुनर्विचार करावा ह्या मुद्यांची मांडणी Read More

वंचितांचं शिक्षण

प्राचार्य श्रीमती लीला पाटील ‘वंचितांचं शिक्षण’ ह्या विषयावर शिक्षणमंत्री श्री. रामकृष्ण मोरे यांच्या उपस्थितीत नुकतेच एक चर्चासत्र पुण्यात झाले. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी वस्तीशाळा, शिक्षण-सेवक पदाची निर्मिती, पोषक आहार ह्या व अशा शासनपुरस्कृत अनेक योजना वर्तमानपत्रातून आपल्यापर्यंत पोचत असतात. परंतु वंचितांसाठी काम Read More

स्वतः सुधारा अन्…..

पु. ग. वैद्य सध्याची शिक्षणपद्धती ही निरुपयोगी आहे असे सर्वजण सकाळपासून रात्रीपर्यंत ओरडत असतात. त्यात तथ्य आहे. त्यामुळे ती बदलली पाहिजे हे ही खरं. त्यात नेमके कोणते बदल करायचे हे प्रथम ठरविले पाहिजे. अनेक बदल करण्याची गरज आहे. त्यापैकी इथे Read More