संवादकीय – फेब्रुवारी १९९९

राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांनी पुणे विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सव प्रसंगी मांडलेल्या विचारांमध्ये काही नवीन कल्पना होत्या. त्यापैकी एक पालकांच्या उत्पन्नानुसार शिक्षणशुल्क आकारण्याबाबतची. ही कल्पना खरं म्हणजे नवीन नाही, परंतु ती प्रत्यक्षात आणता येईल किंवा काय? अशी शंका ऐकणाऱ्यांच्या मनात येते. याचा Read More

आपणही गणपती बसवायचा !

शुभदा जोशी नवीन वर्षातल्या पहिल्या अंकापासून एक नवीन प्रयोग सुरू करत आहोत. आपल्या मुलांना भद्रतेच्या दिशेनं नेणं अधिकाधिक सजग बनवणं ही मोठीच जबाबदारी शिक्षक-पालकांवर असते. तरीही हे शिकणं, जाणून घेणं हे मोठ्यांना आणि मुलांनाही जड होऊ नये, सहज आणि आपसूक Read More

बापांची मुले ? आणि मुलांचे बाप ?

डॉ. संजीवनी केळकर संजीवनी केळकर नागपूर मधील वैद्यकीय व्यावसायिक आहेत. व्यवसाया-नोकरीच्या निमित्तानं काही अनुभव येतात आणि त्यांमधून काही मुद्यांवर मनात चिंतन सुरू होत. तेच या लेखांत व्यक्त झालेलं आहे. वाचकांचा प्रतिसाद मिळाला तर ते अधिक समृद्ध होईल. रवा ओ.पी.डी.त एक Read More

दोस्ती झिंदाबाद

पुष्पा रोडे गेल्या काही वर्षात प्रेमप्रकरणातून झालेल्या किशोरवयीन मुलींच्या हत्त्यांनी आपण सगळेच पार हादरून गेलो आहोत. एका विकृत मानसिकतेचे बळी असं म्हणून किंवा या वैयक्तिक घटना म्हणून त्यांच्याकडे पाहता (किंवा दुर्लक्ष करता विसरून जाता) कामा नये. एका व्यापक सामाजिक व्यवस्थेच्या, Read More

चाळीसगावची मदर तेरेजा

श्यामकांत देव आणि सौ. मंदा म्हणजे एक चैतन्यमय जोडपे. चाळीसगावचे एक प्रेरणा स्थान. व्या‘यानासाठी चाळीसगावला गेलो होतो. त्याआधी त्यांचे पत्र आले होते. ‘‘तुमची सोय विश्रामधामात केली आहे परंतु तुम्ही आमच्या घरी उतरलात तर आम्हाला आनंद वाटेल.’’ मला तेच हवे होते. Read More

लेखांक 6 – इतिहास शिक्षणाचा …. युरोपातील अंधारयुग

अरविंद वैद्य  इ.स.पूर्व पाचव्या शतकापासून इ.स.पाचव्या  शतकापर्यंत भूमध्य समुद्राच्या भोवतालच्या परिसरात ग्रीक आणि त्यानंतर रोमन साम्राज्याचा कसकसा उदय झाला, विकास झाला, त्यांनी कोणती शिक्षण व्यवस्था तयार केली हे आपण मागील तीन लेखांमध्ये पाहिले. रोमन लोकांनी ग्रीक साम्राज्याचा जिंकले पण संस्कृती Read More