असुरक्षितता पण का?
मेधा तेलंग धुव्वाधांर पाऊस कोसळत होता. प्रशालेत पहिली घटकचाचणी चालू होती. वर्गातील दिवे गेले होते. जरी अंधारून आलं असलं तरी काही तक्रार न करता मुलं पेपर लिहिण्यात दंग होती. वर्गामधील बाकांच्या रांगेतून मी फिरत होते. वर्गात फिरता फिरता कुठल्यातरी बाकावरील Read More