मी मुसलमान कसा झालो —

समर खडस अजिबात धर्म वगैरे न मानणारा मी मुसलमान आहे असं सांगतो तेव्हा त्यामागे बरंच काही असतं. हे बरंच काही म्हणजे काय? गेल्या वर्षीच्या पालकनीतीच्या दिवाळी अंकातील पापुद्रे निखळताना हा श्री. प्रमोद मुजुमदारांचा लेख आपल्याला आठवत असेलच. उजातीय हिंदू म्हणून Read More

संवादकीय – ऑगस्ट १९९८

या वेळचा 15 ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगतेचा स्वातंत्र्यदिन आहे. ध्वजवंदनाचे सोहळे आणि देशभक्तीपर गीतांनी एक माहोल तयार झालाय. स्वातंत्र्यगीतं ऐकताना बाहू स्फुरताहेत. स्वातंत्र्यासाठी सशस्त्र आंदोलन करणार्‍या क्रांतिवीरांची आणि स्वातंत्र्यासाठीच अहिंसक लढा देणार्‍या गांधीजींची अनेकांना आठवण होते आहे. Read More

प्रतिसाद – ऑगस्ट १९९८

ऑगस्ट महिना म्हणजे हिरोशिमा दिन, क्रांती दिन, स्वांतत्र्यदिन यांचा महिना. हिरोशिमा दिनी यावर्षी (6 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट -नागासाकी दिन) पांढर्‍या फिती लावून जागतीक शांततेसाठीच्या प्रयत्नांत सहभागी होण्याचं आवाहन आणि आश्‍वासन आपण दिलेलं आहे. क्रांती दिनी हुतात्म्यांचं स्मरण आणि स्वातंत्र्य Read More

पंतप्रधानांस पत्र

भारतातील मुले.  दि. : 16 जुलै, 1998. प्रिय पंतप्रधान, आपल्या देशात झालेल्या अणुबाँब चाचण्यांच्या निमित्ताने हे पत्र लिहीत आहोत.  विज्ञानात आम्ही अणुच्या रचनेबद्दल शिकतो. अणूंमधील सुप्तउर्जे बद्दल, ए = ाल2 या जगप्रसिद्ध समिकरणाबद्दलही आम्हाला सांगितलेले आहे. जपानमधील हिरोशिमा व नागासाकी Read More

दूरचित्रवाणी : एक झपाट्याने बदलणारे वास्तव

अनिल झणकर दूरचित्रवाणी वेगवेगळ्या वास्तवांची निर्मिती करून वेगवेगळे अनुभव कशाप्रकारे देत असते याचा विचार याआधीच्या लेखांमध्ये केला होता. खरं तर कार्यक्रमांचा आणि संज्ञापनांचा दूरचित्रवाणीचा आतल्या बाजूने वेध घेण्याचा हा प्रयत्न होता. आता दूरचित्रवाणीचा बाहेरच्या बाजूने विचार करणं प्राप्त आहे. दूरचित्रवाणी Read More

आमिषांचा मुका आणि शिक्षेचा दम – आमिषांशिवायचं शिक्षण

आमिष आणि शिक्षा यांच्या वापरामुळे काय तोटे होतात हे आपण आजवरच्या लेखांतून वाचत आहांत. शिक्षक मित्रमैत्रिणीं-बरोबर चर्चा किंवा सहज गप्पांमध्येही बोलताना मला नेहमी जाणवतं की, हे सर्व तोटे त्यांना जाणवलेले आहेत. त्याबद्दल बोलणं सुरू झालं की, शिक्षक आपणहून स्वत:चे अनुभव Read More