आत्मसंहारक पोखरण-अणुबाँब स्फोट

सुलभा ब्रह्मे बुद्धपौर्णिमा! युद्धे, संहार, हत्त्या थोपवून सलोखा, सामंजस्य आणि शांततेचे वातावरण निर्माण व्हावे, देशातला व्यापार  उदीम वाढावा, शेतीची भरभराट व्हावी यासाठी गौतम बुद्धाने शांतीचा संदेश दिला, तो भारतीय संस्कृतीचा अभिमानास्पद वारसा आहे. सारे जग बुद्धाला शांततेचा दूत म्हणून ओळखते. Read More

संपादकीय – जुलै १९९८

अण्वस्त्रचाचण्यांच्या निमित्तानं ऐरणीवर आलेला जागतिक शांततेचा मुद्दा या अंकाच्या केंद्राशी आहे. 6 व 9 ऑगस्टच्या हिरोशिमा दिनापूर्वी तुमच्या हातांत हा अंक येणार आहे. एक गोष्ट स्पष्टपणे मांडत आहोत की पालकनीती हे कुठल्याही राजकीय पक्षाचं व्यासपीठ नाही. तसंच कुठल्याही विचार-प्रणालीचं मुखपत्रही Read More

पालकांना पत्र – जुलै १९९८

प्रिय पालक, 10वीचा निकाल लागला. उत्तम गुण मिळवून पास झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन तर करायलाच हवं. कष्ट, योग्य अभ्यासतंत्र, मार्गदर्शन आणि प्रयत्न या सगळ्यांचा बुद्धीमतेच्या बरोबरीनी यशात मोठा वाटा आहे. सध्याची परीक्षा आणि मूल्यमापनाची पद्धत पाहिली तर एक गोष्ट मात्र प्रकर्षानी Read More