पूर्वप्राथमिक शिक्षण-पद्धतींचा धांडोळा
शार्दुली जोशी पूर्वप्राथमिक शिक्षण म्हटलं, की डोळ्यासमोर येतात जमिनीवर बस्करं टाकून बसलेली, पाटीवर अक्षरं गिरवणारी मुलं, बाईंच्या मागे एका सुरात अंक-अक्षरं घोकणारा वर्ग, आणि खेळण्यासाठी काही साधनं. माझ्या लहानपणी तरी निमशहरी भागांमध्ये साधारण हेच चित्र दिसायचं. हळूहळू त्यात रंगीबेरंगी भिंती, Read More