Suffer?? नव्हे ‘सफर’
माधुरी यादवाडकर ‘‘बाळंतपणासाठी म्हायेरी आले अन् मुलगी झाली म्हून त्यांनी सासरी न्हेलंच न्हाई. आता मुलीच्या भविष्यासाठी पायावर हुबं र्हायलाच पायजे ना, म्हनून आले हिथं सहा वर्षांच्या लेकराला सोडून… पन बापाचं प्रेम, आधार काहीच न्हाई ना… म्हून वाईट वाटतं हो.’’ अश्विनी Read More
माझी वाट वेगळी
माझी मोठी मुलगी चार वर्षांची आणि मुलगा गर्भाशयात असताना, जोडीदाराशी मतभेद आणि त्यामुळे झालेल्या मनभेदामुळे, मी एकेरी पालकत्व आपण होऊन स्वीकारलं होतं. पुढे काय आणि कसं होईल याची यत्किंचितही कल्पना नसताना स्वतःच्या स्वत्वासाठी उभं राहणं मला त्यावेळी जास्त महत्त्वाचं वाटलं. Read More
वाचक लिहितात
ऑगस्ट महिन्याच्या अंकातली ‘लहान्याला समजलं’ ही कथा आवडली. लेखिका रुबी रमा प्रवीण यांनी मुलांचं कल्पनाविश्व – स्वप्नात येणारे वास्तवातले संदर्भ – हे सुंदर टिपले आहे. बैल वरून कितीही सजवला, त्याच्यावरती आरशांची झूल टाकली, तरी आपल्या आनंदासाठी त्या मुक्या जीवांना आपण Read More
एकल पालकत्वाचे शिवधनुष्य आणि कायद्याची प्रत्यंचा
अॅड. स्वाती देशपांडे यादवाडकर पालकत्व हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा तरीही काही वेळा काळजीत पाडणारा विषय आहे. मूल वाढवणे- मुलांची निकोप वाढ होईल याकडे लक्ष देणे, त्यांची भावनिक आंदोलने समजावून घेणे ह्याचा सर्वसामान्य पालकांनाही काहीवेळा ताण जाणवतो. अशात आईवडिलांमध्ये सुसंवाद नसला तर Read More
स्मृती जागवूया
व्हॉट्सअॅपवरचा ‘त्यांचा’ एखादा लांबलचक लेख ‘रीड मोअर, रीड मोअर’ करत पूर्ण वाचून, शेवटी असलेल्या फोन नंबरवर फोन करून मनसोक्त मोकळ्याढाकळ्या गप्पा मारणं हा अनुभव गेल्या काही वर्षांत इतक्या वाचकांनी घेतलेला आहे, की त्यात नवं असं काही राहिलेलंच नाही. पण तरीसुद्धा Read More
