मी एकल पालक

मी गेली तेरा वर्षं एकल पालकत्व जवळून अनुभवते आहे. तेरा वर्षांपूर्वी माझी लेक दत्तकप्रक्रियेमधून घरी आली आणि मी आई झाले. या आईपणासोबत खूपसे आनंदाचे क्षण तर आलेच; पण त्यासोबत छोट्या-मोठ्या अडचणीही आल्या. प्रत्येक दिवस भरभरून सुख देऊन जातो आणि माझा Read More

उत्सव

नाचवा ह्यांना चोवीस तास पोचवा मंडळांना भरपूर निधी मनवा कर्कश्शतेत सार्थकता फिरवा गरगर लखलख पटवा हाच तो आनंद जगतील मग ते दहा दिवस अन् चोवीस तास आवाजाने झगमगत बघतील मग त्यांच्या खऱ्या गरजांकडे बधीरतेने डोळे दिपून रुबी रमा प्रवीण

एकल पालकत्वाच्या वाटेवरती

तृप्ती जोशी कुलश्रेष्ठ निशा आणि सागरचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. एका महिन्यात पाळी चुकली तेव्हा निशाने घरी गर्भधारणा चाचणी केली. दोन गुलाबी रेषा बघून ती अक्षरशः हवेत तरंगायला लागली. तिने लगेच सागरला ऑफिसमध्ये कळवले. तोही खूष झाला. हाफ डे Read More

लहान्याला समजलं

रुबी रमा प्रवीण लहान्या शाळेतून घरी चालला होता. हौदापर्यंत पोचला आणि गंमतच दिसली त्याला! बैलच बैल. मस्त रगडून अंघोळ घालणं सुरू होतं बैलांना. लहान्याला एकदम आठवलं! शाळेत पहिल्या तासाला तो मोठ्या आकाराचा माणूस ‘शेतकरी बैलात पोळा तत्त्व’ की ‘शेतकरी पोळ्यात Read More

‘ब्रा’बद्दलचा ‘ब्र’

प्रीती पुष्पा-प्रकाश मुली वयात आल्या की ब्रा घालायची असते… ते वाढणार्‍या स्तनांसाठी आवश्यक असतं… जेवढी अधिक घट्ट तितकं चागलं!… मग रडतखडत, काचतकुचत मुली ब्रा घालायला लागतात. ‘का’ ची उत्तरं मिळवण्यासाठी गूगल उपलब्ध नसण्याच्या काळात ‘का’ चे प्रश्नच कसे चुकीचे आहेत Read More

आदरांजली – विद्युत भागवत

विद्युत भागवतांशी ओळख कधी झाली ते मला आठवत नाही. स्त्रीवादी विचारांच्या एक चांगल्या कार्यकर्त्या अशीच त्यांच्याबद्दलची माहिती मला होती. भेटल्या तेव्हा सहज मैत्रीण वाटत. सामाजिक इतिहासाबद्दलचा विशेष विचारही त्यांच्याकडून कधीतरी समजावून घेतल्याचे आठवते. जवळपास तीन दशके त्यांनी स्त्री चळवळीत काम Read More