संवादकीय – जून २०२३
या अंकातला वैशाली गेडाम यांचा ‘कितीहास… इतिहास’ वाचला, आणि अनेक गोष्टी आठवल्या. आठवणी हा इतिहासच असतो, फक्त त्यावर त्या त्या व्यक्तीच्या विचारांची- समजुतींची-धारणांची सावली पडलेली असते. त्यामुळे सत्यापासून त्या काहीशा दूर गेलेल्या असतात. काही लोकांची ही सावली आठवणींपुरती मर्यादित नसते, Read More