निमित्त प्रसंगाचे – एप्रिल २०२३
आर्याला आज ब्रेड-बटर खायचं होतं. तव्यावर बटर टाकून भाजलेल्या ब्रेडचा मस्त वास तिच्या मनात दरवळत होता. पण आईनं नेहमीप्रमाणेच नाही म्हटलं. ‘‘ब्रेड मैद्याचा असतो आर्या. त्यात काहीच पौष्टिक घटक नसतात. त्यापेक्षा मी तुला मस्त गरम पोळी आणि लोणी देते.’’ आर्या Read More