बाबा चूक करतो तेव्हा…

व्हेन डॅडी वॉज अ लिटिल बॉय    |   अलेक्झांडर रास्किन लहान असताना बाबा दूध, पाणी, चहा घ्यायचा आणि त्याला कॉडलिव्हर ऑईलही दिलं जायचं. वाढत्या वयातल्या मुलांसाठी कॉडलिव्हर ऑईल चांगलं असतं, असं त्या काळी मानलं जात असे. पण ते भयंकर असायचं. Read More

2022 जोडअंकाबद्दल वाचक लिहितात

पालकनीती आता वाचून झाला. एकूणात आवडला. सायली तामणे, परेश जयश्री मनोहर आणि उर्मी चंदा यांचे लेख वेगवेगळ्या कारणांनी सर्वाधिक आवडले. काही लेख मात्र क्लिष्ट झाले आहेत (माधुरी दीक्षित); तर पहिलाच लेख (अमन मदान) वाचकांना कमतर पातळीवर ठेवून मध्येच प्रवचन देतो Read More

काय झालं?… बाळ रडतंय…

‘नावात काय आहे?’ असे शेक्सपिअर म्हणून गेला आहे. त्याच धर्तीवर ‘रडण्यात काय आहे?’ असे मला कोणी विचारले, तर रडून मोकळे होण्यासारखा आनंद दुसर्‍या कशातच नाही असे मी म्हणेन!       एखादी गोष्ट पाहून, वाचून, ऐकून, अनुभवून रडू येणे यात कुठल्याही वयात गैर Read More

संवादकीय – दिवाळी अंक २०२२

सामान्यपणे सर्वांना शांतता आवडते. एखाद्या कोलाहलातून क्षणभर बाहेर आलं तरी बरं वाटतं. ह्या ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या जोडअंकाचा विषय ‘संघर्ष, शांती आणि शिक्षण’ असा आमच्या मनात आला त्याला रशिया- युक्रेन युद्धाची पार्श्वभूमी आहेच; पण त्याशिवाय धर्म, जात, लिंगभाव, देश (ही यादी वाढतच जाणारी Read More

शांतीकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन

शांतीकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन अमन मदान हिंसेपासून मुक्ती मिळवायची असेल, तर इतरांवर आपली कोणतीही कृती किंवा श्रद्धा लादली जाणार नाही, ह्याची काळजी घ्यायला हवी.प्रेमाचा खरा अर्थ आहे दुसर्‍याच्या कल्याणाचा विचार करणं; प्रेम करणं, काळजी घेणं आणि त्यातून दडपशाहीच्या इतिहासावर मात Read More

बहुसांस्कृतिकता आणि शिक्षणाचं नातं

बहुसांस्कृतिकता आणि शिक्षणाचं नातं डॉ. माधुरी दीक्षित प्राचीन काळापासून विविधतेने नटलेल्या परंपरांचा, अनेक भिन्न भाषा, धर्म, जाती-उपजाती, वर्ण-वर्ग-संस्कृतींचा संगम असलेला प्राचीन भूभाग अशी आपल्या भारतदेशाची ओळख आहे. मात्र आज  देशातल्या   राजकीय  वातावरणामुळे सामाजिक  ध्रुवीकरण  होत असल्याने  पुन्हा  एकदा बहुसांस्कृतिकता लोकमनावर Read More