संवादकीय – एप्रिल २०२४

2010 साली ‘पॉक्सो’, म्हणजे बालकांना लैंगिक अत्याचारापासून वाचवण्याचा कायदा, आला. म्हणजे त्यापूर्वी बालकांवर लैंगिक अत्याचार होत नव्हते असा अर्थ कुणीही सुज्ञ माणूस काढणार नाही. मग तसा कायदा आधीच का आला नाही? लैंगिकता हा जीवनातला सर्वस्पर्शी महत्त्वाचा विषय असताना शिक्षणव्यवस्थेच्या दृष्टीनं Read More

दीपस्तंभ – एप्रिल २०२४

एल्मिराचा तो पाचवा वाढदिवस होता. तिनं डोक्यावर छानसा मुकुट घातलेला होता. केकवर लावलेल्या मेणबत्त्या फुंकत असताना आईनं तिचा घाईघाईनं फोटो काढला. रशियाचे रणगाडे युक्रेनमधील खार्कीवच्या दिशेनं कूच करत असल्यानं त्यांना लगेच तळघरात राहायला जायचं होतं. एल्मिराच्या चेहऱ्यावर आनंद, भीती, अनिश्चितता, Read More

दीपस्तंभ – मार्च २०२४

बियार कोन केनियामध्ये निर्वासितांच्या छावणीत लहानाचा मोठा झाला. युद्धामुळे त्याच्या आईवडिलांना शेजारच्या सुदानमधून पळून येणे भाग पडले होते. १७ वर्षांचा झाल्यावर तो शिक्षणासाठी केनियाच्या राजधानीचे शहर असलेल्या नैरोबीला गेला.  तिथे काही कागदपत्रांसाठी त्याला सुदानी दूतावासात जायचे होते; पण कोणालाच त्याबद्दल Read More

कारण तुझं नि माझं बी लाले रगात!

मधुरा राजवंशी  सकाळी 8:30 पासूनच सर्वांची लगबग सुरू होती. सगळी इन्स्टॉलेशन्स जागेवर आहेत ना? नवरस कॅफेवाली सगळी मुले आली का? शीरखुर्मा पुरेल का? पपेट शोवाले कुणी आपले पपेट घरी तर विसरून नाही ना आले? बॅजेस प्रिंट झाले का? सेफ्टी पिना Read More

अजब शिक्षिकेचा गजब वर्ग

आसावरी संदेश पवार चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडगुडा (धोंडा अर्जुनी) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षिका वैशाली गेडाम ह्यांचं लेखन गेली काही वर्षं पालकनीतीमध्ये येतं आहे. न चुकता मी ते वाचत होते. वाचताना त्यांच्या वर्गाची कल्पना करण्याचा प्रयत्न करत होते. मुलांना स्वातंत्र्य Read More

रा. शि. धो. 2020 ची अंमलबजावणी – बिरबलाची खिचडी

डॉ. माधुरी दीक्षित प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि भारतीय विद्यापीठ महासंघाचे माजी सचिव, डॉ. फरकान कमर यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण (रा. शि. धो.) 2020 चे वर्णन गुड, बॅड आणि अग्ली अशा थोडक्या शब्दांमध्ये केलेले आहे (https://www.youtube.com/watch? v=ZZ2Avu90qKU). त्यांच्या म्हणण्यानुसार ‘धोरण कागदावर चांगले Read More