सहज की सुंदर?
सायली तामणे सहज सुंदर हे दोन शब्द आपण बरेचदा एकत्र वापरतो. जणू जे सहज आहे ते सुंदर असतेच किंवा जे सुंदर आहे ते सहज असणारच असा काहीसा अर्थ त्यातून प्रकट होतो. पण सहजता आणि सौंदर्य यांमध्ये बहुतांश वेळा एक आंतरविरोध Read More
सायली तामणे सहज सुंदर हे दोन शब्द आपण बरेचदा एकत्र वापरतो. जणू जे सहज आहे ते सुंदर असतेच किंवा जे सुंदर आहे ते सहज असणारच असा काहीसा अर्थ त्यातून प्रकट होतो. पण सहजता आणि सौंदर्य यांमध्ये बहुतांश वेळा एक आंतरविरोध Read More
‘कैसे खाओगे रोटीयां, जब नही रहेगी बेटीयां।’ उत्तराखंडमधील चंपावतमध्ये ‘स्त्री-भ्रूणहत्ये’विषयी समाजात जागरूकता पसरवण्यासाठी सरकारने शहराच्या भिंती- भिंतींवर लिहिलेलं वाक्य; नव्हे समाजाला विचारलेला प्रश्नच तो! ‘स्त्रीवर अत्याचार करताना हजार वेळा विचार करा की ती कुणाची तरी बहीण, आई… आहे’. ‘भाजी घ्यायला Read More
मानसी महाजन मुलांसाठी लिहिल्या गेलेल्या काही उत्तम पुस्तकांचा परिचय आपण गेल्या वर्षी करून घेतला. लेखन आणि चित्रशैलीत, विषयांत, मांडणीत वैविध्य असलेली, बऱ्याच वाचकांसाठी नवीन असलेली ही पुस्तकं आवडल्याचं तुम्ही वेळोवेळी कळवत होता. मुलांसाठीची उत्तम पुस्तकं माहीत होणं जसं गरजेचं आहे, Read More
रमाकांत धनोकर रंग–आकार बोलतात, बोलवतात आणि बोलतंही करतात… माझी काम करण्याची जागा, म्हणजे माझा छोटा स्टुडिओ, आमच्या सोसायटीच्या तळमजल्यावरच आहे. स्टुडिओत विविध गोष्टी असतात. वाळलेली पानं, माझी चित्रं, सोसायटीतल्या मुलांनी काढलेली चित्रं आणि त्याबरोबरच माझ्या मुलाचं- विनयचं मातीकाम आणि सध्या Read More
आनंदी हेर्लेकर शाळेतल्या मुलांना मध्यंतरी आत्मपॅम्फ्लेट सिनेमा दाखवला. दुसऱ्या दिवशी सहावीतल्या चिमुरडीचा ऑफिसमधल्या दादासोबतचा संवाद कानावर पडला – “दादा, तुम्ही कालचा पिच्चर पाहायाले काऊन नवते जी?” “नव्हतो. का ग?” “अजी, यायचं ना… पोरगी कशी पटवायची समजलं असतं ना तुम्हाले!” कुतूहल Read More
अपर्णा दीक्षित आपल्या जडणघडणीतले महत्त्वाचे क्षण कोणते, असा प्रश्न स्वत:ला विचारून पाहा. शिक्षण, पदवी, पहिला पगार, लग्न, मुलांचा जन्म, जवळच्या कुणाचा मृत्यू अशा अनेक घटना मनात तरळतील. घटना घडत होती हेच महत्त्वाचं होतं, की त्यामागे अजून काही होतं? त्या घटनेला Read More