धोरणामागील धोरण (एनईपी) – २०२३

प्रियंवदा बारभाई राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 जाहीर झाल्यानंतर पालकनीतीच्या ऑगस्ट ते डिसेंबर 2020च्या अंकांमध्ये धोरणाची प्राथमिक माहिती देणारे आणि प्रथमदर्शनी टिप्पणी करणारे लेख आलेले आहेत. त्यामध्ये जाणवलेल्या अडचणींची मांडणी केली होती. धोरणाने बालशिक्षणावर दिलेला भर आणि मातृभाषेतून शिक्षण या दोन्ही Read More

निमित्त प्रसंगाचे – सप्टेंबर २०२३

चौथीतले सौरभ आणि अंश वीणाताईंच्या समोर मान खाली घालून उभे होते. वीणाताई त्यांच्या वर्गताई. त्यांच्याकडे सतत या दोघांच्या तक्रारी येत. ‘‘ताई, हा खूप घाण शिव्या घालतो’’, एका मुलीनं सांगितलं. ‘‘हा  सारखा मला मारतो कुठेही’’,  दुसऱ्यानं सांगितलं.  ‘‘हा सतत माझी चड्डी Read More

निवांत – सप्टेंबर २०२३

वैशाली गेडाम पहिलीतली सर्व मुले स्वाध्यायपुस्तिका सोडवत होती. चेतन मात्र मस्ती करत होता. त्याला सुरुवातीला प्रेमाने सांगितले. तो बधला नाही. मग माझ्यापर्यंत तक्रारी आल्या. आता मात्र मी त्याला रागे भरले. त्याने आपली स्वाध्यायपुस्तिका काढली; पण इतर मुलांप्रमाणे ती घेऊन तो Read More

निषेधाचं निरूपण – सप्टेंबर २०२३

ऋषिकेश दाभोळकर लहान मुलं आणि निषेध हे दोन शब्द सहज एकत्र येताना दिसत नाहीत. त्याऐवजी ‘काय नाटकं करतोय / करतेय!’ किंवा ‘नखरे बघा त्यांचे!’ किंवा ‘कितीही हातपाय झाडलेस तरी चालेल, माझ्यासमोर असल्या युक्त्या चालणार नाहीत हां!’ वगैरे मुलांना दरडावणं मात्र Read More

पालकांमधील अप्रत्यक्ष राग – सप्टेंबर २०२३

गौरी जानवेकर प्रत्येक माणूस आयुष्याच्या एका टप्प्यावर आत्तापर्यंत आपण कसं जगलो याचा आढावा घेत असतो. व्यक्तिमत्त्व अधिक शांत आणि आवश्यक तिथे ठाम झाल्यास हा आढावा अधिक समाधान देणारा ठरू शकतो. पालकत्व या विषयावर साधारण मागील तीस-पस्तीस वर्षांत जास्त बोललं जाऊ Read More

लांडग्यांना दुष्ट का म्हणतात? – सप्टेंबर २०२३

मूळ लेखक – क्वेन्तँ ग्रेबाँ              चित्रे – क्वेन्तँ ग्रेबाँ अनुवाद – प्रणव सखदेव               ज्योत्स्ना प्रकाशन  लहानपणी आपण सगळ्यांनी एक खेळ खेळलेला असेल. एक शब्द ऐकायचा आणि त्यावर आपल्या मनात येणारा पहिला शब्द सांगायचा. आपल्या मनात एखाद्या वस्तूची जी प्रतिमा किंवा Read More