अध्यापनातून मला काय मिळाले?
अविजित पाठक‘मूल्यमापन’ आणि ‘श्रेणी’ यातच धोरणकर्ते अडकून पडलेले असताना एक शिक्षकमोजमापापलीकडच्या एका मुद्दयाबद्दल – शिकवण्यातल्या आनंदाबद्दल – काहीसांगू पाहतो.शिक्षकीपेशा मला मनापासून आवडतो. त्यात येणारे अनुभव अनेकदा थक्क करूनटाकणारे असतात. अशा अनुभवांचा आनंद मी पुरेपूर लुटला आहे. एकतीस वर्षांहूनअधिक काळ मी Read More