एक खेलती हुई लडकी को…

दुपारची जेवणे आटोपली. मुले आपापल्या खेळात मग्न झाली. पाऊस सुरू असल्याने मुले वर्गातच विविध खेळ खेळत होती. पुढचे नियोजन मनात ठेवून मीही निवांत बसले होते. पाऊण तासानी म्हणजे साधारण तीन वाजता मी मुलांना खेळ आटोपता घेण्यास सांगितले. मुलांनी ऐकल्या न Read More

संवादकीय – ऑगस्ट २०२३

स्वातंत्र्य… ते असतंच विचारांच्या अवकाशात कुठेतरी; पण प्रत्येकाला मिळतंच असं मात्र नाही. देश स्वतंत्र असला, तरी सुरक्षितपणे साधंसुधं जगण्याचं स्वातंत्र्यही आपल्या देशात अनेकांना मिळत नाही. नजीकच्या भविष्यात मिळेल असंही दिसत नाही. खरं तर समंजस, न्यायी, उदार अशा समृद्ध वळणावर आपण Read More

स्वातंत्र्य

‘स्वातंत्र्य’ या शब्दाचा विचार करत होते. खरे तर हा शब्द इतका उथळपणे आपण वारंवार वापरत असतो, की  त्यामुळे तो जेव्हा असा गंभीरपणे समोर येतो, तेव्हा त्याबद्दल नक्की काय म्हणायचे आहे हेच कळत नाही. पंधरा ऑगस्ट ह्या दिवशी आपण आपल्या स्वातंत्र्याबद्दल Read More

निमित्त प्रसंगाचे – ऑगस्ट २०२३

अमित आणि मितालीचा एकुलता मुलगा अनिश चौथीत शिकतो. तिसरीपर्यंत शाळेत आनंदात असणारा, सर्व उपक्रमांमध्ये भाग घेणारा, मित्रांमध्ये रमणारा अनिश चौथीत आल्यापासून मात्र चिडचिडा झाला आहे. कधी एकटा एकटाच राहतो, कधी मित्रांशी भांडण करतो, कधी एवढ्या-तेवढ्या कारणाने त्याला रडू येते, तर Read More

न्याय?

‘स्टुडंट किक्ड आऊट ऑफ क्लास’ (Student kicked out of class) या नावाची चारेक मिनिटांची फिल्म तुम्ही पाहिली असेल. मोठ्या वयाच्या विद्यार्थ्यांच्या वर्गात एक प्राध्यापक येतात. आल्या आल्या एका विद्यार्थिनीला तडक बाहेर काढतात. ‘पण का?’ असं विचारण्याच्या तिच्या प्रयत्नावर म्हणतात, ‘‘पुन्हा Read More

म – मुलांचा, क – कायद्यांचा

कायदे, वस्तीतील मुलं आणि वास्तव! प्रणाली सिसोदिया ‘‘ताई, मला शाळेत जायचंय पण कितीबी लवकर शाळेत गेलं तरी आमाले पहिल्या रांगेतून उठवून मागेच बसवतात. शाळेतल्या मुतार्‍या-संडास फक्त आमालेच साफ करायला लावतात.’’ इति दादू. ‘‘ताई, काय करता एकटी बाई कुठं कुठं पुरेल? Read More