शाळकरी लेकरांनी बालविवाह रोखला
कोरोनाचा भयानक काळ आठवला की अंगावर शहारे येतात. अनेक लोकांनी आपले नातेवाईक गमावले, अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अशा नाजूक काळात आम्हा शिक्षकांना शाळेत क्वारंटाईन झालेल्या लोकांची निगराणी करण्याचे काम होते. शाळेच्या भिंती बोलत होत्या. मुले नाहीत तर शाळेला अर्थ नाही. Read More
