प्रत्यय
सुजाता लोहकरे जन्मतःच मतिमंद असलेल्या आमच्या मुलीला, सईला, आम्ही जाणीवपूर्वक वाढवत राहिलो. स्वतःही तिच्यासोबत अनेक अर्थानं वाढत राहिलो. या प्रवासात आम्हाला सापडलेली जगण्याची उमेद आणि आनंदाची बीजं अशा अनेक मुलांपर्यत आणि त्यांच्या पालकांपर्यंत पोचायला हवीत, त्यासाठी आपले हात थोडे अधिक Read More