पोटासाठी की पाटीसाठी

वेगाने वाढणार्‍या शहरांच्या परिघावर असलेल्या गरीब कुटुंबांना संधी आणि माहितीच्या अभावाचा सामना करावा लागतो. शासनाच्या लोककल्याणकारी योजना आणि समाजातील घटकांच्या मदतीचा पुरेसा लाभ ह्या कुटुंबांना, विशेषतः विद्यार्थ्यांना, मिळत नाही. हा पूल सांधणे, हे ‘सजग’ संस्थेचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कल्याण-पश्चिम शहरात Read More

बाबानं कुत्र्याला कसं माणसाळवलं…

अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश  लहान असताना एकदा बाबाला त्याच्या आईबाबांनी सर्कस पाहायला नेलं होतं. त्याला सर्कस खूपच आवडली. आणि त्यातला वाघ-सिंहाचा खेळ करणारा रिंगमास्टरही. त्यानं भारी कपडे घातले होते. ‘रिंगमास्टर’ हा शब्दच मुळी किती भारदस्त वाटत होता. सगळे वाघ-सिंह त्याला Read More

आहार आणि बालविकास

माझ्याकडे येणार्‍या बहुतांश पालकांच्या मनात काही प्रश्न असतात. ‘मुलाचं वजन वाढत नाही’,  ‘वयाच्या मानानं मुलाची उंची कमी आहे का?’, ‘ती काही खात नाही’, ‘याचे खाण्याचे खूप नखरे आहेत’, ‘हिच्या आहाराची काळजी आम्ही कशी घेऊ?’… शहरातील प्रशस्त घरातील पालकांपासून वस्तीत राहणार्‍या Read More

शाळा असते कशासाठी? – भाग २

शाळा असते कशासाठी? – भाग 2 ऋषिकेश दाभोळकर अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मूल शाळेत काय (काय) शिकते? पालक आणि शिक्षक, शिक्षणव्यवथापक वगैरे नियंत्रक घटकांची इच्छा काहीही असो, शाळा मुलांसाठी सर्वात महत्त्वाचं काही करत असेल, तर ती मुलांना एक ‘स्वायत्त विश्व’ पुरवते.त्यांची कुटुंबाबाहेरच्या समाजाशी Read More

डॅनियल काहनेमन

डॅनियल काहनेमन प्रांजल कोरान्ने डॅनियल काहनेमन हा इस्रायली-अमेरिकन मानसशास्त्रज्ञ. आपण आर्थिक, राजकीय आणि इतर निर्णय कसे घेतो ह्याबद्दल त्याने केलेल्या भाष्यासाठी त्याला 2000 सालचे अर्थशास्त्राचे नोबेल मिळाले. अनेक अर्थशास्त्रज्ञांना वाटते तितके तर्कशुद्धपणे मानवी मन विचार करत नाही, हे एमोस ट्वर्स्की Read More

बाबा धावत्या गाडीखाली चेंडू टाकतो तेव्हा…

लहानपणी बाबा एका छोट्या गावात राहायचा. त्या गावाचं नाव होतं पावलोव्ह-पोसाद. एकदा त्याच्या आईबाबांनी त्याला एक मोठ्ठाच्या मोठ्ठा सुंदर चेंडू आणून दिला. तो चेंडू अगदी सूर्यासारखा होता. नाही नाही, तो सूर्यापेक्षाही भारी होता. त्याच्या तेजानं बघणार्‍याचे डोळेच दिपून जायचे. आणि Read More