जेव्हा बाबा लहान होता…
अलेक्झांडर रास्किन [अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश] हितगूज… पालकांशी… मुलांशी नमस्कार पालकहो! ‘जेव्हा बाबा लहान होता…’ हे मूळचं रशियन पुस्तक. अलेक्झांडर रास्किन यांनी मुलांसाठी लिहिलेलं. ते स्वतः एक पालक होते. माझ्या हातात हे पुस्तक पालक झाल्यावरच आलं. छोट्या सुहृदला तर Read More