निसर्गसान्निध्यातून शांती
रोशनी रवी कशी दिसते शांती? कशी जाणवते शांती? कोणी शांती हा शब्द उच्चारला, की तुमच्या डोळ्यासमोर कुठलं चित्र येतं? कुठल्या आठवणी जाग्या होतात? त्यातल्या काही निसर्गाशी जोडलेल्या आहेत का? पक्ष्यांची किलबिल ऐकत एखाद्या तळ्याच्या काठानं निवांत चालण्याचा अनुभव घेऊन बघा. Read More
