
आदरांजली – डॉ. गेल ऑम्व्हेट
ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ, श्रमिक मुक्तीदलाच्या संस्थापक सदस्या डॉ. गेल ऑम्व्हेट ऊर्फ शलाका पाटणकर ह्यांचे 25 ऑगस्ट रोजी निधन झाले. डॉ. गेल ह्या मूळच्या अमेरिकन. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर चळवळींचा अभ्यास करण्यासाठी त्या भारतात आल्या आणि इथल्याच झाल्या. महात्मा फुल्यांच्या चळवळीवर ‘वसाहतिक समाजातील Read More