शिराळशेठची कहाणी

श्रावण महिना आणि त्या अनुषंगाने अगदी मनोभावे केली जाणारी व्रत-वैकल्ये अशा काळात ज्यांचे बालपण गेले, त्याच पिढीतली मी, तुम्ही-आम्ही. त्या व्रतांच्या कहाण्याही असत, व्रत करणार्‍या बायांनी (ही व्रते सहसा स्त्रियांनीच करायची असत.) त्या वाचायच्या असत. ऐकताना फार मजा वाटे.   बहुतांश Read More

चित्रपट परिचय – दि ग्रेट इंडियन किचन 2021

  दि ग्रेट इंडियन किचन 2021  भाषा – मल्याळम     दिग्दर्शक – जियो बेबी      एक सुंदर मुलगी असते. सुशिक्षित, पाककला-निपुण, शास्त्रीय नृत्यात प्रवीण, आखाती देशात वाढलेली असल्यानं बर्‍यापैकी स्मार्टसुद्धा! आणि त्यामुळेच एका प्रख्यात केरळी खानदानाच्या नजरेत भरते. साग्रसंगीत Read More

साईकिल

फेब्रुवारी 2021 च्या अंकात ह्याच ठिकाणी ‘इकतारा’ प्रकाशनाच्या ‘प्लूटो’ ह्या हिंदी द्वैमासिकाबद्दल वाचल्याचे तुम्हाला आठवत असेल. ‘प्लूटो’ साधारण आठ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी आहे. त्या पुढच्या मुलांना हिंदीमधून काही अर्थपूर्ण वाचायला द्यायचे असल्यास ‘इकतारा’ प्रकाशनाच्याच ‘साईकिल’ ह्या द्वैमासिकाचा आवर्जून उल्लेख करायला हवा. Read More

विचित्र भेट

एखादा माणूस आपल्या वाणीच्या, व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर दुसर्‍या व्यक्तीवर कशी जबरदस्ती करू शकतो, आणि मुखदुर्बळ माणूस त्याला किती सहज बळी पडू शकतो, त्याचवेळी समोरचा मात्र सोकावत जातो. धश्चोट माणसे आक्रमकपणे एखादी गोष्ट मांडून आजूबाजूच्या लोकांकडून पाहिजे ते करून घेतात. ह्या जगात Read More

आदरांजली – गुणेश डोईफोडे

अ‍ॅक्टिव्ह टीचर्स फोरममधील उत्साही, उमदा शिक्षक आणि पालकनीतीचा मित्र गुणेश डोईफोडे ह्यांचं दुःखद निधन झालं.  माजी विद्यार्थ्यांचा आधारस्तंभ असणारा आणि त्यांच्यातील सामाजिक जाणीव जपत त्यांना सोबत घेऊन काम करणारा, विद्यार्थ्यांना घरी आणून हवी ती मदत करणारा, सतत नाविन्याचा ध्यास धरून Read More

आदरांजली – सुंदरलाल बहुगुणा

ज्येष्ठ पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा ह्यांचे मध्यंतरी निधन झाले. त्यांचा जन्म उत्तराखंडच्या पहाडी प्रदेशातल्या टिहरीजवळच्या गावातला. वडील वनाधिकारी असल्याने जन्मापासूनच हिमालयाचे, तिथल्या वनराईचे त्यांना सान्निध्य लाभलेले. त्यामुळे विकासाच्या नावाखाली बांधले जाणारे टिहरी धरण, किंवा ठेकेदारांकडून होणारी बेसुमार वृक्षतोड त्यांना अस्वस्थ करू Read More