मुलींच्या मागे खूप 'कामे असतात. धाकट्या भावंडाना सांभाळणे व त्यांच्याकडे लक्ष देणे, घरात आईला मदत करणे, पाहुण्यांचे करणे यासारखी. याउलट मुलग्यांना घरात...
शारदाचे कुटुंब २६ वर्षापूर्वीच कर्नाटकातून पुण्यात स्थायिक झाले होते. आई-वडील निरक्षर, बांधकाम मजूर! त्यांची मातृभाषा तेलगु.इयत्ता तिसरीत असताना शारदा जेव्हा खेळघरात यायला...