
कशासाठी – मराठीप्रेमी पालकांच्या सक्षमीकरणाठी!
दिनांक 18 ते 21 डिसेंबर 2020 या कालावधीत ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन’ ऑनलाइन पद्धतीने झाले.यंदा प्रथमच हे संमेलन महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आणि परदेशातूनही पाहिले गेले.संमेलनाने पहिल्यांदाच शहर, जिल्हा, राज्य आणि देशाच्याही सीमा ओलांडल्या.मराठीप्रेमी पालकांना डोळ्यासमोर ठेवून केलेले हे संमेलन जवळपास लाखभर Read More