बाबानं कुत्र्याला कसं माणसाळवलं…
अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश लहान असताना एकदा बाबाला त्याच्या आईबाबांनी सर्कस पाहायला नेलं होतं. त्याला सर्कस खूपच आवडली. आणि त्यातला वाघ-सिंहाचा खेळ करणारा रिंगमास्टरही. त्यानं भारी कपडे घातले होते. ‘रिंगमास्टर’ हा शब्दच मुळी किती भारदस्त वाटत होता. सगळे वाघ-सिंह त्याला Read More

