संदर्भ हरवलेला शब्द! | डॉ. गणेश देवी  

भाषाप्रेमीच्या अस्वस्थ रोजनिशीतील तीन पाने १. आमच्या पंतप्रधानांनी संध्याकाळी टीव्हीच्या पडद्यावर विराजमान होत, संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याचा आदेश दिला, लगेचच माझ्या सर्व शेजाऱ्यापाजार्‍यांनी जमतील तेवढ्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी घरातील पिशव्या घेऊन सुपर स्टोअर्सकडे धाव घेतली. पुढचे काही आठवडे किंवा Read More

संवादकीय : ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२०

भाषा आपल्या जीवनात विविध स्तरांवर काम करते. अनुभव, माहिती-ज्ञान, बोध-आकलन, शिकणं, आत्मविश्वास, आविष्कार, स्व-भान, कल्पना, आणि अर्थातच संवाद ही भाषेची स्वत:ची अंगणं आहेत. या अंगणांमध्ये आपण जन्मापासून बागडत असतो. भाषा हे मानवी जीवनातलं एक आश्चर्य म्हणायला हवं. जगात इतक्या असंख्य Read More

शब्दांपल्याड | आनंदी हेर्लेकर

‘‘मानसी, सहावीत ना तू आता? मग शाळेचं काय गं?’’ आईला आणि बाळाला भेटायला येणारे सगळे मनूला विचारत. ‘‘बुट्टी!’’ मनू बिनधास्त म्हणे. मनू सध्या खूप खूष होती. तिला बहीण झाली होती म्हणून ती आईबरोबर आजोळी आली होती. अजून दोन-तीन महिने तरी Read More

स्पार्टाकस | मिलिंद बोकील

मी ओट्यावर उभं राहून बाबांची वाट बघत होतो. सहा वाजून गेले होते. एरवी बाबा यायची वेळ म्हणजे सात-सव्वासात; पण आज ते लवकर येणार होते. कारण मला घेऊन ते पुन्हा व्हीटीला जाणार होते; स्पार्टाकस बघायला. तो पिक्चर लागून आता दोन आठवडे Read More

संगीत नावाची जादू | संजीवनी कुलकर्णी, कुलदीप बर्वे आणि डॉ. मोहन देस

संगीत म्हणजे काय ते मला माहीतच नाही, मी कधी ते ऐकलेलंच नाही, असं म्हणणारं माणूस शोधून सापडणार नाही. मानवी समाज जेव्हापासून पृथ्वीवर आहे, निदान तेव्हापासून काळ संगीत निर्माण झाल्यालाही झाला असणार. संगीत मानवानं निर्माण केलं की निसर्गानं आणि मग मानवानं Read More

शहर की भाषा | जसिंता केरकेट्टा

मां-बाबा जंगल से जब शहर आए उनके पास अपनी आदिवासी भाषा थी जीभ से ज्यादा जो आंख की कोर में रहती थी पानी की तरह कोई भी पढ़ सकता था उनका चेहरा पर इस शहर ने शहर की भाषा नहीं Read More