मेंदूच्या भाषेत | डॉ. श्रुती पानसे
बाळाचा जन्म हीच त्याच्या भाषाशिक्षणाची सुरुवात असते. जन्मल्यानंतर पहिल्या काही मिनिटातच बाळ खऱ्या अर्थानं भाषा ऐकायला सुरुवात करतं. दुपट्यात मजेत पहुडलेलं मूल कानानं सर्व आवाज टिपत असतं. माणसांचा आवाज, वस्तूंचा आवाज, प्राण्या-पक्ष्यांचा आवाज. जे काही कानावर पडेल ते साठवण्याचं काम Read More