अश्शी भाषा, तश्शी भाषा | अनिता जावळे वाघमारे
भाषा मानवाला लाभलेला आविष्कार आहे. निसर्गातील वेगवेगळे पक्षी, प्राणी, वारा, नदीचे झुळझुळ वाहणे, सगळ्यांचीच व्यक्त होण्याची एक भाषा असते. चिमणीच्या चिवचिवाटामध्येदेखील भाषा दडलेली असते. प्रत्येक चिवचिव काहीतरी सांगू पाहत असते. माझ्या घरातील मांजर वेगवेगळ्या प्रकारे म्याऽऽव म्याऽऽव आवाज करत असते. Read More