संवादकीय – जून-जुलै २०२०
‘‘सकाळीच सामान आणून मी आमच्या दाराबाहेरच्या कट्ट्यावर ठेवतो. मग सात तासांनी ते आत आणतो,’’ तो म्हणाला. ‘‘अच्छा तुझी श्रद्धा सात तासांवर आहे तर!’’ ती म्हणाली. ‘‘श्रद्धा कसली त्यात!’’ तो जरा चिडलाच! ‘‘मग चारच तास ठेव की! सातमध्ये असं काय आहे Read More