निश्चय आणि कृती यातील तफावत

तफावत म्हणजे दोन गोष्टींमधलं अंतर! केवळ निश्चय आणि कृती यातच तफावत असते असं नाही, तर आपल्या विचारात आणि रोजच्या वागण्यात किंवा एखादी घटना अनुभवण्यात आणि ती सांगण्यातही असू शकते. अजून खोलात विचार केला, तर स्वत:ला आपण कसे दिसतो (वास्तव स्व Read More

पुस्तक परीक्षण

पुस्तक परीक्षण – सर्वांसाठी आरोग्य? होय शयय आहे! लेखक : डॉ. अनंत फडके प्रकाशक : मनोविकास प्रकाशन आवाययातील स्वप्न उभं करणारं पुस्तक – डॉ. मोहन देस आरोग्याच्या समस्या आणि उपचारांची वानवा हा तुमच्यामाझ्या मनात धास्ती निर्माण करणाराच विषय आहे. त्या Read More

आजोबा होणार

एका होऊ घातलेल्या आजोबांना आपण ‘आजोबा’ होण्याचा आनंद ‘पालकनीती’ला आणि आपल्या वाचकांना सांगावासा वाटला… अहाहा! आजोबा होणार अहो मी आजोबा होणार लेकासंगे आतुर होऊनी वाट तुझी बघणार रडे पहिले पडता कानी मिशीत मी हसणार मृदू गुलाबी पाऊल चुंबुनी आनंदे फुलणार शुद्ध निरागस रूप Read More

श्रद्धांजली

श्रद्धांजली – चित्रा बेडेकर ज्येष्ठ संशोधक, लेखिका आणि विज्ञान चळवळीतील कार्यकर्त्या चित्रा बेडेकर यांचे नुकतेच निधन झाले. पुण्यातील ‘एआरडीई’मध्ये वैज्ञानिक अधिकारी म्हणून शस्त्रास्त्रनिर्मिती प्रकल्पांवर त्यांनी काम केले. लोकविज्ञान चळवळीशी त्या जोडलेल्या होत्या. त्याचबरोबर त्यांनी वैज्ञानिक, सामाजिक व राजकीय विषयांवर अभ्यासपूर्ण Read More

संवादकीय

पालकनीतीचा हा अंक आपल्या आसपासचं अर्थकारण पालकत्वाच्या भूमिकेतून समजावून घेणारा आहे. अगदी प्राथमिक पातळीवर पाहू गेलं तर ‘आपली आर्थिक परिस्थिती मुलाला जेवू घालण्याइतकी आहे ना’, एवढा प्रश्न तर प्रत्येक पालकाच्या निदान मनात तरी येतोच; पण पालकत्व निभावणं म्हणजे केवळ चोचीला Read More

संवादकीय – जानेवारी २०१९

अवतीभवती असलेल्या गोष्टींचे अर्थ लावणं ही माणसाची आंतरिक प्रेरणा आहे; घटना, अनुभव, संवाद, माणसं, अगदी स्वत:देखील. आपण आपल्याला संपूर्ण परिचित असतोच असं नाही. आपल्याच कृतींचे अर्थ लावत बसतो आपण, त्यातून तर्कानं त्यामागची भावना शोधतही जातो. आनंद, दु।ख ह्या तशा स्वच्छपणे Read More