व्याख्या पैशाची – ज्याची त्याची

‘लालेलाल मूँहमे डाल, है पैसा तो निकाल…’. 1994मध्ये, मी चौथीत असताना, बर्फाचा गोळा विकणारा भय्या आमच्या शाळेसमोर उभे राहून हे असे काहीसे ओरडत असे. अवघ्या एका रुपयात मिळणार्‍या ह्या गोळ्याकडे ‘फक्त बघून समाधान मानणार्‍यांपैकी’ आम्ही काही मंडळी होतो. गोळा विकत Read More

मनी मानसी – कल्पना संचेती

जगण्याची शैली पैशाला अनुसरून ठरली की तिथे मग तृप्तीचा, समृद्धीचा भाव दिसत नाही. संग्रहाचा, वस्तूंचा सोस वाढत राहतो. ‘नक्की तृप्ती कुठे?’ कळत नाही. अशा जगण्याच्या पद्धतीत मानवी जगण्यातील स्थिरता, सुरक्षितता यांना बाधा येते. माझे बाबा ‘डॉयटर’ होते. स्वत।चा व्यवसाय, पेशंटस्, Read More

मनी मानसी – नीला आपटे

मी बेळगावमध्ये मोठी झाले. आईवडील शिक्षक, काका वकील. वडील लोकविज्ञानचे काम करत असत. शाळेव्यतिरिक्त त्यांचे घरच्या प्रयोगशाळेत सतत काहीतरी प्रयोग चालत, मुलांना जमवून. आईचेही असेच काही मुलांना कविता, नाटक, वक्तृत्व शिकवणे चालू असे. आम्ही काय शिकावे, काय करावे याबद्दल त्यांचा Read More

मनी मानसी – हेमंत बेलसरे

मी एका उङ्ख मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलो. अभियांत्रिकीपर्यंतचं शिक्षण पुण्यात झालं. त्यानंतर आय. टी. क्षेत्रात 7 वर्षं नोकरी करून मग मी ती सोडून दिली. आपलं शिक्षण व आपली नोकरी राज्यातील सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी असमर्थ आहे याची पक्की जाणीव Read More

ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१८ (दिवाळी अंक)

या अंकात… संवादकीय – ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१८ संपत्तीच्या बळे, एक झाले आंधळे सोनेजी कुटुंबाची गोष्ट पालकत्वाचे ‘भौतिक’ आधार अर्थव्यवस्था, निसर्गर्‍हास आणि ग्राहक मनी मानसी – कुसुम कर्णिक बुद्धिप्राय-यंत्रणा-अधीनतेच्या उंबरठ्यावर आपल्याला किती पैसा लागतो ? मनी मानसी – हेमंत बेलसरे होय, हे Read More

नाटकाची जादू

ती पहिली बेल! पहिली अनाऊन्समेंट! प्रेक्षकांचा आवाज. माझं संपूर्ण शरीर सुन्न झालेलं. आपल्या आजूबाजूला काहीतरी वेगळीच जादू घडतेय असं वाटत होतं. अर्थात ह्या क्षणापर्यंत पोचण्याची प्रक्रिया जास्त महत्त्वाची होती. ही प्रक्रिया होती, नाटकाची कार्यशाळा. माझ्या आयुष्यातील ते सोनेरी क्षण होते. Read More